शासकीय ॲम्बुलन्स बार व ढाब्यावर उभ्या बार येथे उभ्या करण्याची परवानगी कोणी दिली.पी एन देशमुख.
शासकीय ॲम्बुलन्स बार व ढाब्यावर उभ्या बार येथे उभ्या करण्याची परवानगी कोणी दिली.पी एन देशमुख.
-------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
विशेष प्रतिनिधी
-------------------------
अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे रुग्णांच्या सेवांसाठी शासनामार्फत आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका दिल्या जाते परंतु मेळघाटसह जिल्ह्यातील ॲम्बुलन्स वैयक्तिक खरेदी बियर बार धाब्यासमोर दिसून लागल्यामुळे रुग्णांच्या आरोग्याची काळजी कोणाला असा प्रश्न निर्माण झाला आहे दैनिक सुपर भारत ने केलेल्या स्टींग ऑपरेशन दरम्यान हा प्रकार उघडकीस आला वाढती लोकसंख्या त्यामुळे ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र तालुकास्तरावरील ग्रामीण रुग्णालय आणि उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयावर मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्याचा भार वाढत आहे अनेक ठिकाणी वाढीव खाटा मंजूर करण्यात आले आहेत शासनाच्या आरोग्य विभागामार्फत रुग्णाला तात्काळ सेवा मिळावी यासाठी आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका सोबतच अपघात स्थळे तात्काळ पोहोचण्याचे १०८आणी १०२ क्रमांकाच्या अतिरिक्त रुग्णवाहिका देण्यात आले आहेत रुग्णांना घेऊन पुढील जिल्हा किंवा तालुकास्तरावर निघणाऱ्या या रुग्णवाहिका काम झाल्यावर किंवा रुग्णांना एका ठिकाणी ठेवून त्यातील चालक डॉक्टर कोणाच्या परवानगीने खरेदी व धाब्यावर लावत आहेत याचा स्टींग ऑपरेशनने दैनिक सुपर भारतने उलगडा केलेला आहे. काट कुंभ आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका अमरावती येथील होप रुग्णालयात भरती असलेल्या चिमुकल्यास परत नेण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी बोलावली होती परंतु माता व बालकाला वाहनात बसून चालक आणि संबंधित बेपत्ता होते मोर्शी उपजिल्हा ची रुग्णवाहिका जास्तंवर उभी होती तर मेळघाट तील रुग्णवाहिका नेहमीच वादग्रस्त ठरत असताना मोर्शी
येथील उपजिल्हा रुग्णालयाची एम एच २७ए एक ५११७ क्रमांकाची रुग्णवाहिका२९ डिसेंबर रोजी दुपारी २.१५ वाजता पासून अमरावती शहरातील जे स्तंभ चौकार उभी होती या वाहना सुद्धा चालक व इतर कोणीही उपस्थित नव्हते शासकीय रुग्णवाहिका असल्याने पोलिसांनी रस्त्यावर असलेल्या कुठलीही कारवाई केली नाही टेंभुर्णी येथील लग्न आहे का बार व धाब्यावर उभे असतात प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या या रुग्णवाहिका अकरत्यारीत येणाऱ्या गावांमध्ये जाऊन रुग्णांना घेऊन थेट रुग्णालयात किंवा सांगितलेल्या ठिकाणी जाणे योग्य आहे परंतु १८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सात वाजता दरम्यान टेंभुर्णी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत असलेल्या रुग्णवाहिका परतवाडा धारणी मार्गावरील एका व डाव्या मोठे एक तासापेक्षा अधिक वेळेपर्यंत उभी होती काटकोन की रुग्णवाहिका नेहरू मैदानात २९ डिसेंबर रोजी एम एच २७ बी एक्स५८८२ क्रमांकाची रुग्णवाहिका दुपारी दोन वाजता पासून अमरावती शहरातील नेहरू मैदान येथे उभी होती तेथील चालक बेपत्ता होता तर लहानशा चिमुकलेला घेऊन एक आदिवासी महिला त्याची वाट बघत होती या महिलेने विचारले असता की बोलण्यास समर्थ ठरली त्याला कोणीही प्रतिनिधी डॉक्टर तिथे उपस्थित नव्हते काटकोन येथील वृद्ध आहे का आपण अमरावती येथे भरती करण्यास बालकास रुग्णालयात नेण्यासाठी ॲम्बुलन्स शासकीय बोलावली होती तर टेम्भूर्णी सोडा येथील ढाब्यावर गेलेल्या रुग्णवाहिका संदर्भात माहिती घेऊन चौकशी करण्यात येईल असे जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रनमले यांनी सांगितले..
Comments
Post a Comment