छत्रपती शासन महिला आघाडी इचलकरंजी वतीने आय डी एफ सी बँकेवर मोर्चा.

 छत्रपती शासन महिला आघाडी इचलकरंजी वतीने आय डी एफ सी बँकेवर मोर्चा.

-----------------------------------------------------------------------------------

-----------------------------------------------------------------------------------

 कोल्हापूर:-जयसिंगपूर जवळील उदगाव येथील राणीताई कोळी व इतर दोन महिलांना आय डी एफ सी बँकेचे वसुली अधिकारी अनिल शशिराव पाटील, विजय कांबळे, चेतन कांबळे, राजवीर पाटील, स्नेहा भोसले यातील अनिल पाटील आयडीएफसी बँकेकडून कर्ज घेतलेल्या राणीताई कोळी यांना अश्लील भाषेत असभ्य वर्तन करून मानसिक त्रास दिला या कारणावरून छत्रपती शासन महिला आघाडीच्या वतीने कोल्हापूर एसटी स्टँड मार्गावर असलेल्या  आयडीएफसी शाखेच्या कार्यालयावर जाब विचारण्यासाठी छत्रपती शासन महिला आघाडीच्या  विराट मोर्चा काढला होता मोर्चा नेतृत्व छत्रपती शासन महिला आघाडीच्या वतीने दिव्याताई मगदूम. यांनी केले बँकेचे जनरल मॅनेजर यांनी या वसुली अधिकाऱ्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा मोर्चा स्थगित करण्यात आला या मोर्चामध्ये उदगाव मधील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.