राधानगरीत 15 फेऱ्यांमध्ये होणार होणाऱ्या 58 ग्रामपंचायतींची मतमोजणी!

 राधानगरीत 15 फेऱ्यांमध्ये होणार होणाऱ्या 58 ग्रामपंचायतींची मतमोजणी!

-------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र

राधानगरी प्रतिनिधी

विजय बकरे

------------------------------------

राधानगरी तालुक्यातील मतमोजणी 15 फेऱ्यांमध्ये होणार असल्या ची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली. व 

सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणाऱ्या मतमोजणी गावांची नावे पुढील प्रमाणे

पहिली फेरी- करंज फेन,  मल्लेवाडी ,आटेगाव ,केळोशी खुर्द कारिवडे

दुसरी फेरी- पिंपळवाडी ,सुळंबी, घोडेवाडी, हसणे ,ओलवन

तिसरी फेरी- तरसंबळे धामणवाडी वाघवडे खामकरवाडी मोहडे

चौथी फेरी -तळगाव, कासार पुतळे ,कांबळवाडी ,मुसळवाडी, पाचवी फेरी -टिटवे ,मोगर्डे, सिरसे, कपिलेश्वर, मजरे, कासरवाडा

सहावी फेरी - आकनुर, पडळी, तारळे खुर्द, कुडूत्री, दुर्गमांदवड, सातवी फेरी -राशिवडे खुर्द, कुंभारवाडी, पिरळ, सावर्धन,मौजे कासारवाडा ,कोते,

नववी फेरी-सोन्याची शिरोली, अर्जुनवाडा, येळवडे, चाफोडी तर्फे तारळे,

दहावी फेरी -शिरगाव ,आवळी बुद्रुक, चंद्रे, आडोली, 

अकरावी फेरीफेरी- टिकपुरली, धामोड, 

बारावी फेरी- तुरंबे, कसबा तारळे, 

तेरावी फेरी -राशिवडे बुद्रुक, घोटवडे ,

14 वी फेरी -कौलव, बनाची वाडी पंधरावी फेरी - राधानगरी

 अशा 15 फेऱ्या होणार आहेत तरी मतदारांनी याची मतदारांनी याचे नोंद घेऊन सहकार्य करावे असे आव्हान निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.