डॉक्टर डी वाय पाटील ग्रुप महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमानाने सतेज कृषी 2022 भव्य कृषी प्रदर्शन.

 डॉक्टर डी वाय पाटील ग्रुप महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमानाने सतेज कृषी 2022 भव्य कृषी प्रदर्शन. 

-----------------------------------------------------------------------------

------------------------------------------------------------------------------

सांगवडे÷ डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप महाराष्ट्र शासन कृषी विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमानाने सतेज कृषी 2022 भव्य कृषी प्रदर्शन

दिनांक 23 ते 26 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये ऊस, भाजीपाला, फुले, फळे, व कृषी प्रक्रिया उत्पादने स्पर्धा आयोजित केले गेले. दिनांक 23 डिसेंबर 22 रोजी याचे उद्घाटन समारोह झाले आहे .तसेच डॉ. डी. वाय. पाटील ग्रुप महाराष्ट्र शासन कृषी विभाग आत्मा व कृषी विज्ञान केंद्र तळसंदे यांच्या संयुक्त विद्यमानाने सतेज कृषी 2022 लोकार्पण झाले. यावेळी मौजे हलसवडे गावातील महिला शेतकरी यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला यांची एक दिवसीय प्रक्षेत्र भेट म्हणून या प्रदर्शनाला भेट देण्यात आली. महिलांना उद्योजकता व स्वयं निर्धारित होण्यासाठी प्रक्षेत्र भेट नेण्यात आली. इथे माननीय विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर विभाग कोल्हापूर श्री बिराजदार साहेब  त्यांच्याशी महिलांनी हितगुज करण्यात आली व योजनांची माहिती सांगण्यात आली. माननीय विभागीय कृषी सहसंचालक यांनी महिलांशी सुसंवाद साधला त्यावेळी महिलांनी त्याच्यावर छान सुसंवाद साधला....या वेळी मा. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माननीय पांगरे साहेब तालुका कृषी अधिकारी करवीर ,माननीय युवराज पाटील साहेब मंडळ कृषी अधिकारी करवीर माननीय श्रीमती मोहिनी वालेकर मॅडम , माननीय निंगुरे साहेब ,माननीय कृषी पर्यवेक्षक मुल्ला साहेब ,कृषी सहाय्यक,सांगवडे गीता कांबळे मॅडम ,नावलगी मॅडम, शीतल पाटील मॅडम व करवीर टीम या सर्वांनी महिलांना मार्गदर्शन केले व हे प्रत्यक्ष महिलांना भेटले त्यांच्याशी हितगुज करण्यात आली आणि योजनांची माहिती सांगण्यात आली माननीय विभागीय कृषी सहसंचालक यांनी महिलांशी सुसंवाद साधला त्यावेळी महिलांनी त्याच्यावर चांगले उत्तर दिले

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.