वीर रावसाहेब पाटील यांच्या 51 व्या पुण्यतिथी निमित्त सैनिक समाज कल्याण मंडळ सैनिक टाकळी च्या वतीने श्रद्धांजली..
वीर रावसाहेब पाटील यांच्या 51 व्या पुण्यतिथी निमित्त सैनिक समाज कल्याण मंडळ सैनिक टाकळी च्या वतीने श्रद्धांजली.
-----------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------
सैनिक टाकळी :-तालुका शिरोळ येथील 14 डिसेंबर 1971 च्या युद्धात शहीद झालेले सैनिक टाकळी चे वीर रावसाहेब पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.1971 च्या भारत पाकिस्तान युद्धात फार मोलाची कामगिरी यांनी केली होती. वयाच्या अठराव्या वर्षी हे शहीद झाले होते. मोफत नेत्रदान तपासणी हा कार्यक्रम ठेवण्यात आले होते.
त्यावेळी सैनिक समाज कल्याण मंडळाचे अध्यक्ष व सर्व डायरेक्टर बॉडी हजर होती .व संपूर्ण गावकऱ्यांच्या तर्फे पण अर्धांजली वाहण्यात आली.
Comments
Post a Comment