निधन वार्ता.

निधन वार्ता.

यमगे ता.कागल येथील कै.सौ. पार्वती शंकर कुंभार वय वर्ष 65 यांचे वार्धक्याने निधन झाले त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, एक मुलगी,सुना व नातवंडे असा मोठा परिवार आहे.उत्तरकार्य शुक्रवार ता.9-12-2022 रोजी सकाळी 10=00 वा.यमगे येथे आहे.

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.