शाहूवाडी तालुक्यात झालेल्या गोगवे व पाटणे येथे झालेल्या तालुका स्तरीय स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल करंजफेण शाळेने पटकावला प्रथम व द्वितीय क्रमांक.

 शाहूवाडी तालुक्यात झालेल्या गोगवे व पाटणे येथे झालेल्या तालुका स्तरीय स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल करंजफेण शाळेने पटकावला प्रथम व द्वितीय क्रमांक. 

---------------------------------------------------------------

----------------------------------------------------------------
 शाहुवाडी: शैक्षणिक वर्ष सन 2022-23 शाहूवाडी गोगावे व पाटणे येथे झालेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल करंजफेण शाळेने पटकावला प्रथम व द्वितीय क्रमांक 

14 वर्षाखालील कबड्डी( मुले) द्वितीय क्रमांक 

14वर्षखालील मैदानी स्पर्धा मुले-मुली

600 मी. धावणे (मुली )

द्वितीय क्रमांक-संगीता नारायण येडगे

 100 मी. धावणे (मुली )                                     

तृतीय क्रमांक ऋतुजा सखाराम पाटील लांब उडी  (मुले )

प्रथम क्रमांक  साहील बाजीराव गुरव

4×100 रिले ( मुली ) 

 प्रथम क्रमांक

समीक्षा भगवान पाटील, संगीता नारायण येडगे, अंकिता शांताराम दाभोळकर, काजल.

4×100 रिले ( मुले )

प्रथम क्रमांक

अनमोल विलास राऊत, साहील बाजीराव गुरव, संकेत बंडोपत डोंबे, बबन भागोजी आडुळकर, सुरज चंद्रकांत पाटील.

17 वर्षाखालील मुले मैदानी स्पर्धा

   400 मी. धावणे (मुली )

 द्वितीय क्रमांक सुरेखा बळवंत गावड

    800 मी. धावणे (मुली )

   द्वितीय क्रमांक सुरेखा बळवंत गावडे

   100 मी. धावणे (मुले )

  प्रथम  क्रमांक विश्वजीत विलास गुरव

200 मी. धावणे ( मुले ) तृतीय क्रमांक

साहील विलास पाटील

   तिहेरी उड्डी ( मुले )

 प्रथम क्रमांक विश्वजीत विलास गुरव

4×100 रिले (मुले )

 प्रथम क्रमांक

काजल ज्ञानदेव कांबळे, साक्षी शहाजी पाटील

साहील विलास पाटील,विश्वजीत विलास  गुरव,समीर बंडोपंत डोबे,रोहन बाबासो पाटील, आदर्श प्रकाश पाटील.

वरील सर्व विद्याथ्यांना  मार्गदर्शन क्रीडा शिक्षक श्री. रत्नाकर अशोक कांबळे तसेंच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मार्गदर्शक लाभले.

तसेच स्पर्धेतील सहभागी व विजेते सर्व स्पर्धेकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करण्यात आले व त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा  देण्यात आल्या

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.