उंचगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मधूकर चव्हाण विराजमान.
उंचगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मधूकर चव्हाण विराजमान.
----------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------
उंचगाव ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदासाठी पाच उमेदवार उभारले होते परंतु खरी लढत हि दोन उमेदवार मध्येचं होती मधूकर चव्हाण व मर्दाने यांच्यातच होती
या अतितटीच्या लढतीत लोकनियुक्त सरपंच म्हणून मधूकर चव्हाण हे 69 मतानी विजयी झाले मधूकर चव्हाण हे सतेज पाटील गटाचे उमेदवार असून उंचगाव ग्रामपंचायती वर सतेज पाटील गटाचे वर्चस्व असल्याचे दिसून आले आहे
कोल्हापूर करवीर मधून विजयी लोकनियुक्त सरपंच खालील प्रमाणे
हिरवडे खालसा काँग्रेसचे शेकाप चे नदीफ मुजावर हे विजयी
गांधीनगरमध्ये भाजपचे संदीप पाटोळे विजयी
सावर्डे दूमालात काँग्रेसचे भगवान रोटे विजयी
सडोली दूमालात काँग्रेसचे अभिजीत पाटील विजयी
कसबा आरळेत स्थानिक आघाडीच्या वैशाली भोगम विजयी
चिंचवडे तर्फे कळे मध्ये स्थानिक आघाडीच्या तेजस्विनी तेंडुलकर विजयी
हिरवडे दुमालात स्थानिक आघाडीच्या शालिनी गुरव विजयी
सोनाळीत सर्वपक्षीय काँग्रेसच्या विजया पाटील विजयी
सरनोबतवाडीत काँग्रेसच्या शुभांगी अडसूळ विजयी
पाडळी बुद्रुक येथे स्थानिक आघाडीच्या शिवाजी गायकवाड विजयी
परितेत काँग्रेसचे मनोज पाटील विजयी
वरणगेत स्थानिक आघाडीचे युवराज शिंदे विजयी
दिंडनेर्ली त स्थानिक आघाडीचे मंगल कांबळे विजयी
कावणेत भाजपच्या शुभांगी पाटील विजयी
नेर्लीत स्थानिक आघाडीचे अंकुश धनकर हे विजयी
सादळे मादळे स्थानिक आघाडीचे पंडित बिडकर विजयी
वळिवडेत काँग्रेसच्या रूपाली रणजितसिंह कुसाळे विजयी
प्रयाग चिखलीत भाजपचे रोहित रघुनाथ पाटील विजय
Comments
Post a Comment