सांगवडेवाडीत कृषिकन्यांकडून वनस्पती रोगशास्त्र या विषयामध्ये 'अझोला'च्या उत्पादनाचे प्रात्यक्षिक.

 सांगवडेवाडीत कृषिकन्यांकडून वनस्पती रोगशास्त्र या विषयामध्ये 'अझोला'च्या उत्पादनाचे प्रात्यक्षिक. 

----------------------------------------------------------------------------------

-----------------------------------------------------------------------------------

सांगवडे ÷ सांगवडेवाडी येथे ग्रामीण जागरुकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत वनस्पती रोगशास्त्र या विषयामध्ये 'अझोला'च्या उत्पादनाचे प्रात्यक्षिक राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सादर केले. हे प्रात्यक्षिक सांगवडेवाडी गटप्रमुख कृषिकन्या समृद्धी कमते, अक्षरा के, रिद्धी ढोमसे, अपूर्वा सृष्ठी, तेजस्विनी कांबळे, अश्विनी कदम यांनी सहायक प्रा. डॉ. व्ही. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले तसेच कृषि सहायक अधिकारी गीता कांबळे व कृषी पर्यवेक्षक एम. के.मुल्ला तसेच सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर.आर. सूर्यवंशी, समन्वयक डॉ.जी.टी. कोलगणे, कार्यक्रम अधिकारी सीमा सरवदे यांचे सहकार्य लाभले.



Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.