शाहूवाडी तालुक्यातील मरळे गावचे सुपुत्र प्राध्यापक युवराज बंडोपंत माळवी सर यांना मिळाला कला गौरव पुरस्कार.

 शाहूवाडी तालुक्यातील मरळे गावचे सुपुत्र प्राध्यापक युवराज बंडोपंत माळवी सर यांना मिळाला कला गौरव पुरस्कार. 

------------------------------------------------------------------------------------------

------------------------------------------------------------------------------------------

शाहूवाडी: ए.बी.आर.के. फिल्म प्रोडक्शन यांच्या वतीने प्रा. युवराज बंडोपंत माळवी सर यांना कला गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.  ए.बी. आर. के. फिल्म प्रोडक्शन यांच्यावतीने सण 2022- 23 सालातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे श्री.प्रा. युवराज  बंडोपंत माळवी यांना या वर्षीचा ए बी आर के फिल्म प्रोडक्शन यांच्यावतीने देण्यात येणारा साहित्य क्षेत्रातील "कला गौरव पुरस्कार" विविध मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला प्रा माळवी हे सध्या नाटे नगर विद्यामंदिर नाटे व जुनिअर कॉलेज तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी, येथे सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.