सानिका मगदूमची नॅशनल साठी निवड.

 सानिका मगदूमची नॅशनल साठी निवड.

-----------------------------------------------------------------------------

----------------------------------------------------------------------------

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट अथलेटिक असोसिएशन कोल्हापूर यांच्या वतीने नॅशनल इंटर डिस्टिक ज्युनिअर ॲथलेटिक निवड चाचणी स्पर्धेमध्ये न्यू हायस्कूल बेलवळे खू ची विद्यार्थिनी कू .सानिका राजाराम मगदूम हिने 1609 मीटर धावणे मध्ये प्रथम क्रमांक पटकावून पटना येथे होणाऱ्या नॅशनल स्पर्धेमध्ये आपले स्थान निश्चित केले खरोखरच ग्रामीण भागातून शिकणारी अतिशय सामान्य कुटुंबामध्ये जन्म झालेल्या सानिकाने अपार कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर या स्पर्धेमध्ये आपले स्थान टिकवले आई ,वडील हे शेतकरी व सामान्य कुटुंबातील असून त्यांना आता पटना येथे होणाऱ्या नॅशनल स्पर्धेसाठी आर्थिक मदतीची गरज असून लोकांनी मदत करावी असे आवाहन करीत आहोत.

 

सदर विद्यार्थिनीला मार्गदर्शन म्हणून संस्थापक दिनकराव कोतेकर मुख्याध्यापक एस आर पाटील सर बी एम कांबळे सर युवराज वाइंगडे ,सर रामदास फराकटे सर, मंगल खोत मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले..

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.