कवटाळा ग्रामपंचायत वर शिवसेनेचा झेंडा फडकला.
कवटाळा ग्रामपंचायत वर शिवसेनेचा झेंडा फडकला.
------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
मंगेश तिखट
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
------------------------------------------
कोरपना तालुक्यातील कवटाळा ग्रामपंचायत वर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचा भगवा फडकला सरपंच पदाचे उमेदवार रूपाली गजानन बोबडे बहुमताने विजय सदस्य पदाचे उमेदवार, भारत दुधकोर, अमोल कोडापे,वंदना कोडापे, हे सर्व उमेदवार बहू मातांनी विजय झाले विजय झालेल्या उमेदवाराचा सत्कार करण्यात आला उपस्थित.
महिला जिल्हाप्रमुख उज्वला नलगे चंद्रपुर ; . तालुकाप्रमुख डॉ प्रकाश खनके कोरपना उपतालुकाप्रमुख रवी वासाडे , माजी ग्रामपंचायत सदस्य कवटाळा प्रशांत बोरकुटे तसेच रवी वासाडे, गजानन बोबडे, स्वप्निल बोबडे, प्रशांत बदखल, श्रावण राऊत, मंगेश नागोसे, निलेश वासाडे, साईनाथ सरोरे, रघुनाथ वरारकर, भारत दुधकोर, मोहन बोरकुटे, उमाकांत बोबडे, सुरज धारणे, मारोती आगलावे, देवराव ठावरी, विठ्ठल वरारकर, शरद वरारकर, तसेच ग्रामवासी उपस्थित होते.
Comments
Post a Comment