शहर महामंत्री पदी शोएब जीलानी तर तालुका उपाध्यक्ष पदावर शब्बीर शाह याची तर तालुका सचिव कादर शेख याची नीयुक्ती.

 शहर महामंत्री पदी शोएब जीलानी तर तालुका उपाध्यक्ष पदावर शब्बीर शाह याची तर तालुका सचिव कादर शेख याची नीयुक्ती.  

                                                                                          
--------------------------------------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
मंगेश तिखट
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी                       
-------------------------------------------------------------------------

 गडचांदूर -----*--.              मजलिस ए इत्तेहादुल  मुसलेमिल अर्थात AIMIM या राजकीय पक्षाची ताकत दिवसेंदिवस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असद्दुद्दिन ओवेसी याच्या प्रभावी विचार सर्व जाती धर्माच्याव सव्विधानाच्या चौकटीत राहून जय भीम जय भीम जय सेवा या त्रिमेव सूत्राच्या आधरावर पक्ष वाढत असून आज अनेक नागरिक पक्षात प्रवेश करीत आहे. याच धर्तीवर आपल्या हका साठी आपल्या सवैधानिक अधिकारा साठी व सव्विधाणाच्या रक्षणा साठी  आज सावसधेत आवाज उठवणारे एक मेव खासदार असदुद्दीन ओवेसी आहेत.त्याच्या विचारला प्रेरित होऊन चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष प्रा.नाहीद  हुसैन,चंद्रपूर शहर अध्यक्ष  शेख अझहर भाई,जिल्हा उपाध्यक्ष अमान अली,मौलाना याचे उपस्थितीत  शहर महामंत्री शोएब जिलानी, तालुका उपाध्क्षपदासाठी शब्बीर शहा,तालुका सचिव पदावर शेख यांनी पक्षात प्रवेश करून पदभार स्विकारला या प्रवेशा नंतर गडचांदूर शहर चे युवा कमिटी अध्यक्ष मैनू बेग,उपाध्यक्ष तोसिफ अली,सचिव शेख युसुफ यांनी तिघांचा ही म्हामांत्री याचे कार्यालयात  सत्कार केला व पुढील कार्याच्या शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

शिये येथे अल्पवयीन मुलीचा खून.

मध्यवर्ती बस स्थानकावर एकाचा गळा आवळून खून .कोल्हापूर मधील घटना.

बदलापूर व कोल्हापूर ही घटना ताज्या असतानाच सांगलीत संजय नगर परिसरात एका सराईत गुन्हेगाराने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचे घटना घडली.