कुपवाड खारे मळा वार्ड क्र.८ मध्ये जाणून-बुजून रस्ता केला जात नसल्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप.
कुपवाड खारे मळा वार्ड क्र.८ मध्ये जाणून-बुजून रस्ता केला जात नसल्यामुळे नागरिकांतून तीव्र संताप.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
वार्ड क्र. ०८ मधील खारेमळा कुपवाड मधील रस्त्याचे काम हे सर्वत्र झाले असुन फक्त एकच रस्त्याचे काम हे जानुन बूजुन केले जात नाही व त्या बाजुला गटर ही नाही तरी तेथिल नागरिकांचे रस्त्याअभावि फारच हाल होत आहे. व गटर नसल्या मुळे सर्वत्र दलदल मय परिस्थिती आहे. सर्वत्र घाणिचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे आज येथिल नागरिकांनी एकत्र येवुन आपल्या भावना व्यक्त केल्या,
छाया धनपाल बनसोडे,सावित्री भगवान खाडे, विश्रांती पोपट कांबळे, निर्मला अशोक सरोदे,सविता संतोष जगधने,पार्वती माळी,शैला कांबळे, माणिक बाळू सरोदे,कांचन भीमा सरोदे,शकुंतला गोपाळ घाटगे, सुनंदा सुभाष लांडगे,शीतल प्रमोद कांबळे,निर्मला सुभाष वाघमारे,शोभा पाटील,प्रशांत लांडगे,विकास माळी, नामदेव माळी,राकेश सरोदे,सुनील माने,
विठ्ठल सरोदे,सचिन खाडे, सुमित कांबळे,श्रेयस कांबळे,रोहित वाघमारे,सचिन बनसोडे,नितीन खाडे, धनपाल बनसोडे उपस्थित होते.
Comments
Post a Comment