Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सायबर क्राईम सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांची पदोन्नती!

 सायबर क्राईम सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांची पदोन्नती!

कोल्हापूर कोल्हापूर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक असताना अनेक गुन्हेगारांना गजाआड करुन बेकायदेशीर धंद्यावर वचक निर्माण केली होती सध्या सायबर क्राईम सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून काम करत असलेले श्री संजय गोर्ले यांची  पदोन्नती होऊन राज्य गुन्हे अन्वेषण सीआयडी कोल्हापूर येथे अप्पर पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे ते गुरुवारी किंवा शुक्रवारी आपला पदभार स्वीकारतील तसेच अन्य पोलीस अधिकाऱ्यांच्या कोल्हापूर सांगली जिल्हा अंतर्गत बदल्या झाल्यात असून प्रामुख्याने कोल्हापूर शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांची इस्लामपूर जिल्हा सांगली येथे तर सांगलीचे पोलीस उपअधीक्षक अजित टेके यांची कोल्हापूर शहर पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे

राज्यातील 262 पोलीस उपाअधीक्षकांच्या बदल्या झाल्या असून त्यामध्ये 143 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पदोन्नती तर 119 पोलीस उपाअधीक्षकांच्या राज्यात अन्यत्र बदल्या करण्यात आलेल्या आहेत

महाराष्ट्र राज्याच्या रमेश बैस यांची पाचगणी येथील बेल एअर हाॅसपिटलला भेट.

Post a Comment

0 Comments