Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

रुग्ण हक्क आंदोलन व टीमने तरुणीचे प्राण वाचविले.

 रुग्ण हक्क आंदोलन व टीमने तरुणीचे प्राण वाचविले.

पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष विक्की सावंत रुग्ण हक्क आंदोलन (महाराष्ट्र राज्य) व टीमने आज रोजी सकाळी एक तरुणी चालत असताना अचानक जमीनीवर कोसळली ती तरुणी हातपाय वाकडे  करुन तडफडू लागली हे अध्यक्ष विक्की सावंत यांनी पाहीली  विक्कींनी क्षणाचा ही विलंब न लावताच त्या तरुणीचा जिव वाचावात म्हणून रिक्षात जवळील हाॅस्पिटल मध्ये पुढील औषधोपचारार्थ घेवून गेले वेळीच औषधोपचार मिळाल्याने ती तरुणी धोक्याच्या बाहेर आहे  . तिला डिस्चार्ज मिळाला असून नातेवाईकांनी शहर अध्यक्ष विक्की सावंत व टिमचे आभार व्यक्त केले  .                विक्की व रुग्ण हक्क आंदोलनाच्या सहभागी कार्यकर्त्यांचे लवकरच गौरव करुन सन्मानित करण्यात येणार आहे .    संस्थापक अध्यक्ष दादासाहेब गायकवाड रुग्ण हक्क आंदोलन (महाराष्ट्र राज्य) 9823105610

Post a Comment

0 Comments