Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

बातमीचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यास सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी केला.मज्जाव , कारवाई करण्याची मुख्यमंत्री यांचेकडे मागणी..

 बातमीचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यास सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी केला.मज्जाव , कारवाई करण्याची मुख्यमंत्री यांचेकडे मागणी.-----------------------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

सातारा जिल्हा प्रतिनिधी 

किरण आडागळे

-----------------------------------------------------

बातमीचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यास सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी केला.मज्जाव , कारवाई करण्याची मुख्यमंत्री यांचेकडे मागणी..

सातारा येथील जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी आमच्या फ्रंट लाईन न्यूज महाराष्ट्र सातारा जिल्हा प्रतिनिधी किरण अडागळे यांना बातमीचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यास मज्जाव करून मोबाईल हिसकावून घेण्याचा व बातमी का  लावतोय कसे शब्द वापरून अंगरक्षक पोलिस याला सांगितले की,या पत्रकारावर गुन्हा दाखल करा.  विडणी तालुका फलटण येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व शिक्षक न्याय मागण्यासाठी सातारा जिल्हा परिषद येथे आले असता संबंधित बातमी संकलित करत असताना सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी अपशब्द वापरून अपमान केला. पत्रकार आहे हे माहीत असूनही मुद्दाम हा प्रकार घडला. कारण सध्या खिलारी हे हुकुमशाही पद्धतीने कारभार करीत आहेत. पत्रकार यांचेशी असभ्य भाषा वापरतात. सदर घटना घडत असताना या ठिकाणी  सामाजिक कार्यकर्ते फिरोजभाई पठाण यांनी मध्यस्थी केली. सदर घटना घडल्यानंतर जिल्हा परिषद मध्ये खिलारी यांच्या कार्यालयात त्यांचा मोबाईल नंबर मागणीसाठी गेले असता खिलारी यांचे  स्विय सहायक देसाई यांनी पत्रकारांना मोबाईल नंबर देऊ शकत नाही अशी भाषा वापरून अपमान केल्या बदल कारवाई करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आलेली आहे

Post a Comment

0 Comments