Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सायली फॉउंडेशनच्या आरोग्य शिबिरास चांगला प्रतिसाद...

 सायली फॉउंडेशनच्या आरोग्य शिबिरास चांगला प्रतिसाद...

तुर्भे :- नवी मुंबईतील तुर्भेस्टोर येथील आर. पी. आय. (आ )गटाच्या कार्यालयात सायली फॉउंडेशन यांच्या कडून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यात तुर्भे येथील लोकांनी चांगला प्रतिसाद दिला. यावेळी रुग्णाची आरोग्य तपासणी करण्यात आली.

या शिबिरास उपस्थित ऍड.यशपाल ओहळ,फायज शेख, यांची प्रमुख उपस्थिती होती. सदरील आरोग्य शिबिराचे आयोजन आर. पी. आय. तुर्भे शाखा अध्यक्ष अभिमान जगताप यांनी केले होते. शिबिराला विशेष सहकार्य महिमा ख्रिश्चन फेलोशिप यांचे होते.

Post a Comment

0 Comments