Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

प्रादेशिक परिवहन कार्यालय सातारा येथे मोफत नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिर.

 प्रादेशिक परिवहन कार्यालय सातारा येथे मोफत नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिर.

सातारा येथील प्रादेशिक परिवहन कार्यालय सातारा येथे खाजगी बस चालक व शालेय बस चालक यांच्यासाठी परिवहन आयुक्त मुंबई यांच्या आदेशानुसार रविवार दिनांक‌20 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता मोफत नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या नेत्र शिबिरात तज्ज्ञ डॉक्टर नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी करणार आहेत तरी जिल्ह्यातील खाजगी बस चालक व शालेय बस चालक यांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केले आहे. सदर शिबिर प्रादेशिक परिवहन कार्यालय सातारा येथे होणार आहे.

Post a Comment

0 Comments