Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

साताऱ्याची कन्या आदिती स्वामी ने जागतिक तिरंदाजित पटकावले सुवर्णपदक....

 साताऱ्याची कन्या आदिती स्वामी ने जागतिक तिरंदाजित पटकावले सुवर्णपदक....

सातारा: सातारची कन्या आदिती गोपीचंद स्वामी हिने जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.17 वर्षीय आदितीने ऐतिहासिक कामगिरी करताना अंतिम फेरीत, मेक्सीकोच्या अँड्रिया बेसेरा हिला 149-147 ने पराभूत करून विश्व विजेते पदावर नाव नोंदवले.अंतिम फेरीतील क्षण हा श्वास रोखून धरायला लावणारा असाच होता. अदिती ही तिरंदाजी मधील पहिलीच वयक्तिक चॅम्पियन ठरली आहे. आदितीच्या ह्या कामगिरीमुळे साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा लागला आहे.

Post a Comment

0 Comments