Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

ज्येष्ठ विचारवंत, लेखक हरी नरके यांचे हृदयविकारानं निधन.

 ज्येष्ठ विचारवंत, लेखक हरी नरके यांचे हृदयविकारानं निधन.


मुंबई :-ज्येष्ठ विचारवंत, लेखक डॉ. हरी नरके यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने मुंबईत निधन झाले आहे. मुंबईतील एशियन हार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७० वर्षांचे होते. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र वाङ्मयाचे राज्य शासनाने 22 खंड प्रकाशित केले, त्यातील सहा खंडांचे संपादन हरी नरके यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य म्हणूनही त्यांनी कार्य केलं आहे. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Rs999/- च्या 2 जीन्स 1399/-

(600/- रुपयांची बचत)

Rs999/- च्या 3 जीन्स 1999/-

(1000/-रुपयांची बचत)

Rs799/- चे     3 शर्ट.    1299/-

 (1100/- रुपयांची बचत)

Rs799/- च्या 2 पॉपकॉन/पीनट/ट्वील     अरमानी.(हेवी क्वालिटी)                899/- (700/-रुपयांची बचत)

Rs 450/- चे दोन स्वीट टी-शर्ट 499/-

 (400/- रुपयांची बचत)

Rs450/- च्या दोन ट्रॅक्ट पॅन्ट 599/-

(300/- रुपयांची बचत)

Rs699/-चे दोन स्वेट जॅकेट 999/-

   (400/-रुपयांची बचत)

Rs699/- TPU JACKET 2 फक्त              

899/-.   (500/-रुपयांची बचत)

ब्रँडेड टी-शर्ट /जॅकेट्स वरती 25% सूट...

Zeel renkot  20% सूट...

लेडीज अँड किड्स वेअर -25% सूट..

अशा असंख्य ऑफर घेऊन येत आहे. 

अमर कलेक्शन पाचवड तालुका वाई जिल्हा सातारा  

ऑफर मर्यादित दिवसापूतीं राहील..

Post a Comment

0 Comments