Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

सातारा जिल्ह्यात "आय फ्लू"ची साथ.

 सातारा जिल्ह्यात "आय फ्लू"ची साथ.

सातारा: सातारा जिल्ह्यातील बहुतांश भागात सध्या आय फ्लू चे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली असून दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढताना दिसत असल्याने आरोग्य विभाग सतर्क झालेला पाहायला मिळत आहे. जिल्ह्यात सध्या आय फ्लू ची रुग्ण संख्या 636 च्या घरात असून, सततचा पाऊस आणि दूषित पाण्यामुळे किटाणू संसर्ग वाढून डोळ्यामध्ये किटाणूचा संसर्ग वाढला आहे. वातावरणातील अनिश्चितता ह्यास कारणीभूत आहे. ह्या संसर्गपासून वाचण्यासाठी हात स्वच्छ धुणे,सणग्लास वापरणे.  आणि डोळ्यात जास्त लालसरपणा आढल्यास डॉक्टरानकडे जाऊन ईलाज करणे.

Rs999/- च्या 2 जीन्स 1399/-

(600/- रुपयांची बचत)

Rs999/- च्या 3 जीन्स 1999/-

(1000/-रुपयांची बचत)

Rs799/- चे     3 शर्ट.    1299/-

 (1100/- रुपयांची बचत)

Rs799/- च्या 2 पॉपकॉन/पीनट/ट्वील     अरमानी.(हेवी क्वालिटी)                899/- (700/-रुपयांची बचत)

Rs 450/- चे दोन स्वीट टी-शर्ट 499/-

 (400/- रुपयांची बचत)

Rs450/- च्या दोन ट्रॅक्ट पॅन्ट 599/-

(300/- रुपयांची बचत)

Rs699/-चे दोन स्वेट जॅकेट 999/-

   (400/-रुपयांची बचत)

Rs699/- TPU JACKET 2 फक्त              

899/-.   (500/-रुपयांची बचत)

ब्रँडेड टी-शर्ट /जॅकेट्स वरती 25% सूट...

Zeel renkot  20% सूट...

लेडीज अँड किड्स वेअर -25% सूट..

अशा असंख्य ऑफर घेऊन येत आहे. 

अमर कलेक्शन पाचवड तालुका वाई जिल्हा सातारा  

ऑफर मर्यादित दिवसापूतीं राहील..


Post a Comment

0 Comments