बाघबिळ येथे हिरकणी नाष्टा सेंटर सुरू.

 बाघबिळ येथे हिरकणी नाष्टा सेंटर सुरू.

---------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

पन्हाळा प्रतिनिधी 

 आशिष पाटील 

---------------------------------

वाघबीळ (ता.पन्हाळा) येथे श्री.विजय चिकलकर यांनी नव्याने सुरू केलेल्या हिरकणी नाष्टा सेंटरच्या दुसऱ्या शाखेचे उद्घाटन आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या शुभहस्ते संपन्न 


यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य पै.विजय बोरगे,कानसा वारणा फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिपक गणपत पाटील (दादा),अखिल भारतीय मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष सुनिल शंकरराव पाटील (आप्पा),आंबवडे गावच्या लोकनियुक्त सरपंच राजश्री राजेंद्र गुरव,राजेंद्र जयराम मोरे,अनिल बंडू शेळके,धनाजी गुरव,विजय चौगुले,प्रविण राठोड,संगम पाटील,शितल सचिन माने,पुजा विजय चिखलकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.