Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कोल्हापूर युवती सेनेच्या वतीने मुक आंदोलन.

 कोल्हापूर युवती सेनेच्या वतीने मुक आंदोलन.

---------------------------------------

फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

कोल्हापूर प्रतिनिधी

 रोहन कांबळे 

---------------------------------------

मणिपूर येथे झालेली लाजिरवाणी घटना तिथे झालेल्या महिलांवर हिंसाचार या विरोधात कोल्हापूर युवतीसेना(ठाकरे गट)यांच्या

 वतीने छ.शिवाजी चौक येथे मुख आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. या आंदोलनासाठी साठी युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे तसेच युवतीसेनेच्या जिल्हा संपर्क युवती अधिकारी अक्षया महाडिक तसेच कोल्हापूर जिल्हा युवती अधिकारी पूनम पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

या आंदोलनात युवतीसेनेच्या  उपजिल्हा युवती अधिकारी श्वेता सुतार, शहर अधिकारी सानिका दामूगडे, शहर अधिकारी सिद्धी दामूगडे, उपशहर अधिकारी प्रिया माने,शहर चिटणीस राजश्री मिणचेकर, शहर समन्वयक  काजल दुतांडे, तसेच हातकणंगले  तालुका अधिकारी ऋतुजा लोहार, शिरोळ तालुका अधिकारी तेजश्विनी राजपूत आदी उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments