Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

जावली ची प्रतिमा अबाधित ठेवा: किरण बगाडे.

 जावली ची प्रतिमा अबाधित ठेवा: किरण बगाडे.

----------------------------------------------------------------------

----------------------------------------------------------------------

मा.जावली तहसिलदार सो.व सहाय्यक पोलीस निरीक्षक मेढा यांना निवेदन सादर 

अवैध बेकायदेशररित्या धंदे कायम बंद न झाल्यास...छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर समोर आत्मक्लेश आंदोलन , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) च्या वतीने छेडणार....

जावली तालुका हा पुरोगामी विचारांचा तालुका आहे या जावली तालुक्याने देशासाठी अनेक बलिदान दिलेले आहे मात्र त्यात जावली तालुक्यामध्ये बेकायदेशीर दारू धंदे,अवैध सुरू असलेला मटका, लॉटरी सेंटर, अवैध बेकायदेशीर धंद्यामुळे तरुणाई भरकटत चालला आहे त्यामुळे गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे तसेच बेकायदेशीर दारू धंद्यामुळे अनेक महिला भगिनींचे कुंकू पुसले आहे  त्यांचे संसार उध्वस्त झालेले आहे या दारू बंदी विरोधात अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आवाज उठवला मात्र काही बार वाल्या सूपारी घेतल्याने आज अवैध दारू धंदे फोफावले आहेत अखेर ठोस कारवाई होणे गरजेचे आहे जावली तालुक्यातील  दारू धंदे कायम स्वरुपी साठी बंद झाले पाहिजेत जावली तालुक्याचा वारसा जपण्यासाठी व महिलांच्या हितासाठी रिपब्लिकन पक्ष नव्हे तर पुरोगामी विचारांची चळवळ कायमस्वरूपी पाठीशी राहणार आहे काही दारूवाल्यांच्या सुपाऱ्या घेऊन काही ग्रामपंचायतींनी ठराव केले असतील तर ते ठराव चौकामध्ये बॅनरबाजी करून व  स्पीकरवर वाचन करावे येणाऱ्या काळामध्ये जावली मधील दारू धंदे मटका लॉटरी हे अवैद्य बेकायदेशीर धंदे बंद न झाल्यास सातारा जिल्हाधिकारी कार्यालय तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) चे  महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष आयु. दादासाहेब ओव्हाळ यांच्या नेतृत्वाखाली च्या वतीने पुरोगामी संघटना व महिला आघाडीच्या वतीने आत्मक्लेष आंदोलन करणार.

माहितीसाठी प्रत 

मा.ना.एकनाथ शिंदे साहेब सो. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई

 मा. ना. शंभूराजे देसाई सो.

उत्पादन शुल्क मंत्री मंत्रालय,महाराष्ट्र राज्य मुंबई

आयु.दादासाहेब ओव्हाळ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तथा सातारा जिल्हाध्यक्ष: रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A)

 मा. जिल्हाधिकारी सो

 सातारा 

मा. जिल्हा पोलीस प्रमुख

 सातारा कार्यालय सातारा.

Rs999/- च्या 2 जीन्स 1399/-

(600/- रुपयांची बचत)

Rs999/- च्या 3 जीन्स 1999/-

(1000/-रुपयांची बचत)

Rs799/- चे     3 शर्ट.    1299/-

 (1100/- रुपयांची बचत)

Rs799/- च्या 2 पॉपकॉन/पीनट/ट्वील     अरमानी.(हेवी क्वालिटी)                899/- (700/-रुपयांची बचत)

Rs 450/- चे दोन स्वीट टी-शर्ट 499/-

 (400/- रुपयांची बचत)

Rs450/- च्या दोन ट्रॅक्ट पॅन्ट 599/-

(300/- रुपयांची बचत)

Rs699/-चे दोन स्वेट जॅकेट 999/-

   (400/-रुपयांची बचत)

Rs699/- TPU JACKET 2 फक्त              

899/-.   (500/-रुपयांची बचत)

ब्रँडेड टी-शर्ट /जॅकेट्स वरती 25% सूट...

Zeel renkot  20% सूट...

लेडीज अँड किड्स वेअर -25% सूट..

अशा असंख्य ऑफर घेऊन येत आहे. 

अमर कलेक्शन पाचवड तालुका वाई जिल्हा सातारा  

ऑफर मर्यादित दिवसापूतीं राहील.

Post a Comment

0 Comments