Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

हर घर तिरंगा अभियानात सहभाग होण्याचे कोल्हापूरकरांना आवाहन.

 हर घर तिरंगा अभियानात सहभाग होण्याचे कोल्हापूरकरांना आवाहन.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता होत असून आपण आता शताब्दी महोत्सवाच्या कडे वाटचाल करणार आहोत अशांत प्रत्येक घरावर अभिमानाने तिरंगा फडकवू या आणि हर घर तिरंगा या अभियानाला कोल्हापूर जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आव्हान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे

हर घर तिरंगा स्वातंत्र्याच्या उत्सव 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत साजरा करण्यात येत आहे या निमित्ताने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आव्हान केले आहे त्यांनी 13 ते 15 ऑगस्ट या तीन दिवसात राष्ट्रध्वजाचा आदर राखत प्रत्येक  घरावर तिरंगा दिमाखदार पणे फडकवावा तिरंगा हा प्रत्येक भारतीयांची राष्ट्रीय अस्मिता आहे अबाल वृद्धांमध्ये देश अभिमान जागृत रहावा यासाठी देश गौरव पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापासून हर घर तिरंगा अभियानाला सुरू केले कोल्हापूर जिल्ह्यातून या अभिमानाला यापूर्वी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे यंदाही पंतप्रधानाच्या आव्हानाला प्रतिसाद देत कोल्हापूर जनता हर घर तिरंगा अभियानात सहभाग होत आहेत असा विश्वास नामदार अजित पवार यांनी व्यक्त केले आहे

Post a Comment

0 Comments