अज्ञात वाहनाची वानराला जोरदार धडक.

 अज्ञात वाहनाची वानराला जोरदार धडक.



------------------------------------------------------------------------


सांगवडे;-माळभाग सकाळी अज्ञात वाहनाने एक मादी वानर व तिचे लहान पिल्लू यांना जोरदार धडक दिली. यामध्ये तिचे लहान पिल्लू जागीच मृत्युमुखी झाले. आणि मादी वानर खूप प्रमाणात जखमी झाले आहे हे पाहताच. तेथे राहत असलेल्या कुंभार, मोहिते सरकार व गावकरी मंडळींनी लगेच डॉक्टरांना बोलवून त्या वानराचे उपचार करण्यास सुरुवात केली व त्या मादी वानराला जीवदान मिळाले.

Rs999/- च्या 2 जीन्स 1399/-

(600/- रुपयांची बचत)

Rs999/- च्या 3 जीन्स 1999/-

(1000/-रुपयांची बचत)

Rs799/- चे     3 शर्ट.    1299/-

 (1100/- रुपयांची बचत)

Rs799/- च्या 2 पॉपकॉन/पीनट/ट्वील     अरमानी.(हेवी क्वालिटी)                899/- (700/-रुपयांची बचत)

Rs 450/- चे दोन स्वीट टी-शर्ट 499/-

 (400/- रुपयांची बचत)

Rs450/- च्या दोन ट्रॅक्ट पॅन्ट 599/-

(300/- रुपयांची बचत)

Rs699/-चे दोन स्वेट जॅकेट 999/-

   (400/-रुपयांची बचत)

Rs699/- TPU JACKET 2 फक्त              

899/-.   (500/-रुपयांची बचत)

ब्रँडेड टी-शर्ट /जॅकेट्स वरती 25% सूट...

Zeel renkot  20% सूट...

लेडीज अँड किड्स वेअर -25% सूट..

अशा असंख्य ऑफर घेऊन येत आहे. 

अमर कलेक्शन पाचवड तालुका वाई जिल्हा सातारा  

ऑफर मर्यादित दिवसापूतीं राहील.

Comments

Popular posts from this blog

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

कोरपना येथे नाली मध्ये पडून मृत्यु देह आढळला.

गणेशोत्सव आगमन सोहळ्याचा फलक लावताना शॉक लागून एकाचा मृत्यू ; सहा जण जखमी.गारगोटीतील घटना.