Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

नवविवाहित मुलींचे संसार उध्वस्तमुलीच्या संसारात आईची लुडबुड.

 नवविवाहित मुलींचे संसार उध्वस्तमुलीच्या संसारात आईची लुडबुड.

त्यामुळे अनेक नवविवाहित मुलीचे संसार होता आहेत उध्वस्त

        मुलीच्या लग्ना नंतर माहेरची मंडळी मुलीच्या सर्पकात असतात. दिवस भरात अनेक वेळा बोलन सुरूच असत . प्रत्येक लाहान मोठ्या गोष्टी मध्ये आईचा हस्तक्षेप राहिल्याने लग्न होऊन नविन घरी गेल्याली मुलगी पति व सासर व सदस्यांशी नात नाही जोडू शकत .

       माहेरच्या हस्तक्षेपामुळे ती नवविवाहित मुलगी सासर पक्षाच्या सदस्यां कडे पहिल्या दिवसा पासूनच वेगळ्या नजरेतून पाहात असते . लग्ना नंतरही काही महिनेने ती आपल्या आई सोबत दिवसभर जोडलेली आसते . आईच्या दिश निर्देशानुसार सासरच्या लोकांशी वागत असते . त्यामुळे आज शेकडो मुलीचे संसार उद्धवस्त झालेले दिसत आहेत . त्यामुळेच असे लक्षात येते की माहेरच्या लोकांचा सतत हस्तक्षेपामुळे नाते संबंध तुडलेले पाहवयास मिळत आहे .

      प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीत माहेरची मंडळी हस्तक्षेप करतात. मोबाईल फोन नाते जोडण्यापुर्वीच तोडत असल्याचे चित्र आलीकडे पाहावयास मिळत आहे. लग्न करून मुलंगी सासरी पोहचते तेव्हा पासून सर्वात जास्त बोलन माहेर कडील मंडळी विशेषतः आई सोबतच सुरु असते . सासू व सासरच्या प्रत्येक गोष्टीत ती आई सोबत शेअर करित असते आणि माहेर कडील मंडळी तिला जास्तीत जास्त सल्ला देत असतात. व तिला समजावून सागण्याचा प्रयत्न होत नाही . जे नात पति पत्नीत आवश्यक आसते या सोबतच पत्नीच्या रूपाने नवविवाहित मुली आपला संसार थाडू शकत नाहीत यामुळेच पंचातीत व न्यायालयामध्ये सुरु असलेल्या प्रकरणामध्ये दिसून येते की यासर्व प्रकारणात आईची भुमिकांच संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे . जर तुम्हाला लग्नानंतर आपल्या मुलीचा संसार चांगल्या पद्धतीने थाटल्या गेला पाहिजे असे वाटत असेल तर लग्नानंतर मुली सोबत महत्वपूर्व गोष्टी करीताच सर्पक करा .

       पुर्वीचे लोक " लेक ही परकियांची धन असे मानत होते त्या काळी नवविवाहित मुलीशी माहेर कडील मंडळीचा सर्पक जास्त येत नसे जास्ती जास्त एक वर्षे मुलीचे माहेरी येणे -जाणे राहत होते . व आई वडील मुलीस भेटण्यास काही कारणास्थ जात होते म्हणून पूर्वी न्यायालयीन खटले जास्त चालत नव्हते त्याचे प्रमाण कमी असत त्यामुळेच मुलीचे संसार थाडामाटात चालेत होते .

Post a Comment

0 Comments