अंतरगाव येथे आदिवासी दिन मोठया उत्साहात संपन्न.
अंतरगाव येथे आदिवासी दिन मोठया उत्साहात संपन्न.

-------------------------------------------------
चंद्रपूर प्रतिनिधी
मंगेश तिखट
-------------------------------------------------
कोरपना तालुक्यात अंतरगाव येथे विश्व आदिवासी दिवस अंतरगाव बु. इथे जय सेवा मंडळ यांनी साजरा केला, कार्यक्रमाचे अध्यक्ष देवेंद्र गेडाम, उद्घाटक गावातील प्रथम नागरिक सरपंच निताताई वाघमारे , सह उदघटक, दिनेश भाऊ पोळे, तसेच ग्रामपंचात सदश, प्रमोद पिंपलशेंडे, अमोल कळस्कर, प्रिय वडस्कर, मंगला सतघरे, सीमा गुरणुले, शारदा सुर, पोलीस पाटील नितीन मडावी, माजी त.मु. अध्यक्ष सुरेश कडस्कर, माझी पोलीस पाटील आनंदराव मडावी, आदिवासी सेवा मंडळ अध्यक्ष देवराव टेकाम आणि सर्व आदिवासी सेवा मंडळातील सदस्य हजर होते. कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी आठ वाजता घेण्यात आली त्यात वीर बाबुराव शेडमाके बिरसा मुंडा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला हार चढवून मानवंदना देण्यात आला आणि, सूत्रसंचालन अनुज खेलुरकर यांनी केले आणि प्रास्ताविक शंकर पंधरे यांनी केले आणि सायंकाळी सात वाजता गावातून फेरी काढण्यात आली.
Rs999/- च्या 2 जीन्स 1399/-
(600/- रुपयांची बचत)
Rs999/- च्या 3 जीन्स 1999/-
(1000/-रुपयांची बचत)
Rs799/- चे 3 शर्ट. 1299/-
(1100/- रुपयांची बचत)
Rs799/- च्या 2 पॉपकॉन/पीनट/ट्वील अरमानी.(हेवी क्वालिटी) 899/- (700/-रुपयांची बचत)
Rs 450/- चे दोन स्वीट टी-शर्ट 499/-
(400/- रुपयांची बचत)
Rs450/- च्या दोन ट्रॅक्ट पॅन्ट 599/-
(300/- रुपयांची बचत)
Rs699/-चे दोन स्वेट जॅकेट 999/-
(400/-रुपयांची बचत)
Rs699/- TPU JACKET 2 फक्त
899/-. (500/-रुपयांची बचत)
ब्रँडेड टी-शर्ट /जॅकेट्स वरती 25% सूट...
Zeel renkot 20% सूट...
लेडीज अँड किड्स वेअर -25% सूट..
अशा असंख्य ऑफर घेऊन येत आहे.
अमर कलेक्शन पाचवड तालुका वाई जिल्हा सातारा
ऑफर मर्यादित दिवसापूतीं राहील.
Comments
Post a Comment