Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

जावली तालुक्यात बांबु लागवडीस वेगाने प्रतिसाद.

 जावली तालुक्यात बांबु लागवडीस वेगाने प्रतिसाद.

 भणंग:-आज स्वातंत्र्य् दिन दिवशी वैयक्तिक बांबू लागावड चालू झाली . जावली  तालुक्यामध्ये बांबू लागवडी ला वेग आला..बांबु लागवडी पासुन होनारे फायदे .हे या मध्ये सांगण्यात आले या कार्यक्रमास उपस्थित मान्यवर

श्री आदिनाथ मोरे ,सरपंच, श्री राजेंद्र करंदकर,  उप सरपंच , श्री आबाजी डांगे सो, श्री जयवंत करंदकर पोलीस पाटील,  श्री विशाल गंगावणे, श्री शाहीनाथ सपकाळ, श्री अनिल करंदकर  श्री शशिकांत करंदकर , श्री शंकर  करंदकर  श्री विशाल सपकाळ उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments