Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पोखले (ता.पन्हाळा) - येथे विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या शुभहस्ते संपन्न.

 पोखले (ता.पन्हाळा) - येथे विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या शुभहस्ते संपन्न.

जलजीवन मिशन योजना करणे - २ कोटी २० लाख ४५ हजार,तांडा वस्ती अंतर्गत धनगर वस्ती व दलीत वस्तीमध्ये सुधारणा करणे - ४ लाख,गावाअंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण व गटर्स - २२ लाख तसेच ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगातून पूर्ण झालेली कामे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत हरिजनवस्ती टाकी ते साखरवाडी पाणीपुरवठा करणे - २ लाख ९५ हजार,घन कचरा व्यवस्थापन बांधकाम करणे - ८४ हजार,शिलालेख बांधकाम करणे - ३५ हजार,गावाअंतर्गत रस्ते करणे - ३ लाख,महादेव मंदिर हॉल बांधणे - १० लाख,प्राथमिक शाळेस पत्रा घालणे - ८ लाख

तसेच ग्रामपंचायतीच्या १५ व्या वित्त आयोगातून पूर्ण झालेली कामे उपकेंद्रास साहित्य देणे - २ लाख ५० हजार,प्राथमिक शाळा शौचालय बांधणे - १ लाख,खुले व्यासपीठ बांधणे - १ लाख ६० हजार,अंगणवाडी साहित्य पुरविणे - ८२ हजार,RO प्लॉन्ट बसविणे - ४ लाख ९५ हजार,साखरवाडी सार्वजनिक शौचालय बांधणे - ३ लाख,पाणीपुरवठा नळ दुरुस्ती - १ लाख,पाण्याच्या टाकीला कंपाऊंड करणे - १ लाख ५१ हजार,ग्रा.पं.कार्यालय शेजारी बंदिस्त गटर्स बांधणे - १ लाख

अंगणवाडी दुरुस्ती करणे - ५० हजार,समाज मंदिर दुरुस्ती करणे - १ लाख,अंगणवाडी नळ कनेक्शन देणे - ५० हजार,घंटागाडी खरेदी - ६ लाख २४ हजार,अंगणवाडी क्र.६१ दुरुस्ती करणे - १ लाख १० हजार,प्राथमिक शाळा सरंक्षक भिंत बांधणे - १ लाख ७० हजार,बिरोबा मंदिर मोहर पंप बसविणे - ४५ हजार,महादेव मंदिर पेव्हींग ब्लॉक बसविणे - ३ लाख अशा विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या शुभहस्ते पार पडले

यावेळी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते ॲड.राजेंद्र पाटील,कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माजी समाजकल्याण सभापती विशांत महापुरे,वारणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक रविंद्र जाधव (सरपंच),पन्हाळा पंचायत समितीच्या माजी सभापती वैशाली पाटील,गीतांजली पाटील,रणजित शिंदे,वारणा दूध संघाचे संचालक के.आर.पाटील,जय भवानी पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन सचिन जमदाडे,पोखले गावचे सरपंच डॉ.पांडुरंग निकम,उपसरपंच सुनिता माने,ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील,दत्तात्रय पाटील,वंदना नाईक,अल्कशबी मुजावर,रमेश पांढरे,श्रीमती माधुरी पाटील,विद्या कांबळे,ग्रामसेविका विद्या पाटील,काकासाहेब कोतुलकर,संभाजी पाटील (तात्या),मुस्ताफ मुजावर,धिरज नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments