Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शिधा आनंदाचा ' सप्टेंबरमध्ये होणार वितरित शंभर रुपयात आनंदाचा शिधा वाटप योजना.

 शिधा आनंदाचा ' सप्टेंबरमध्ये होणार वितरित   शंभर रुपयात आनंदाचा शिधा वाटप योजना.

  लावंघर - गौरी-गणपती आणि दिवाळी सणानिमित्त सरकारने राशन कार्ड धारकांना खास भेट दिली आहे .

  अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थीच्या पात्र शिधापत्रिका धारकांना गौरी - गणपती उत्सव व  दिवाळी सणानिमित्त  चार जिन्नस असलेला आनंदाचा शिधा येत्या १ ते ३० सप्टेंबर या कालावधीत हा शिधा वितरीत करण्यात येणार आहे.

  प्रति शिधापत्रिका १संच, ज्यामध्ये १ किलो रवा ,चनाडाळ,साखर, व १लिटर खाद्यतेल असे एकूण चार जिन्नस असलेला संच शंभर रुपये दराने रास्तभाव दुकानातून वितरीत करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments