Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

राधानगरी महाविद्यालय मार्फत मेरी माटी मेरा देश व पंचप्रण शपथ.

 राधानगरी महाविद्यालय मार्फत मेरी माटी मेरा देश व पंचप्रण शपथ.

 राधानगरी येथील महाविद्यालय मार्फत मेरी माटी मेरा देश व पंचप्रण शपथ महाविद्यालयाच्या आवारामध्ये विद्यार्थ्यांच्याकडून घेण्यात आली

राधानगरी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना मेरी माटी मेरा देश संदर्भात मार्गदर्शन महाविद्यालयाची  प्राचार्य डॉक्टर वसंत ढेरे यांनी केले व महत्त्व पटवून दिले 

महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याकडून प्राध्यापक एस बी पाटील यांनी पंचप्रण शपथ महाविद्यालयाच्या पटांगणात घेण्यात आली

या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर विश्वास पाटील प्राध्यापक सुनील सावंत प्राध्यापक डॉक्टर निलेश पाटील प्राध्यापक जाधवर प्राध्यापक राणे

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आभार प्राध्यापिका ऐश्वर्या पालकर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments