Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

निधन वार्ता.

 निधन वार्ता.

प्रभाकरराव जाट यांचे निधन.

पांढरकवडा - प्रसिध्द तबला वादक मोहन जाट यांचे वडील श्री प्रभाकरराव जाट यांचे आज संध्याकाळी 5.30 वाजता दु:खद निधन झाले ते 82 वर्षांचे होते. त्यांचेवर उमरी येथील ख्रिश्चन हाॅस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांनी मलेरीयाच्या शासकीय विभागात यवतमाळ येथे सेवा दिली आहे. त्यांच्या मागे 2 मुले सुना 2 भाऊ 4 विवाहीत बहिणी नातवंड व बराच मोठा आप्त परिवार आहे. उद्या सकाळी त्यांचेवर पांढरकवडा येथील हिंदु स्मशानभुमीमध्ये  अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments