मेरी मिट्टी मेरा देश अभियानांतर्गत श्री विठ्ठलराव देशमुख.
मेरी मिट्टी मेरा देश अभियानांतर्गत श्री विठ्ठलराव देशमुख.
विद्यालय गांजे ता जावली येथे अमृत रोपवाटिकेचा शुभारंभ.
भणंग:-मेरी मिट्टी मेरा देश या अभियानांतर्गत आज दिनांक 10 ऑगस्ट 2023 रोजी श्री विठ्ठलराव देशमुख विद्यालय गांजे येथे अमृत रोपवाटिकेचा शुभारंभ विविध फळझाडे लावून जावली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री मनोज भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक सौ यादव मॅडम तसेच विस्तार अधिकारी श्री धनवडे ग्रामसेवक श्री लोखंडे तसेच सर्व शिक्षक स्टाफ व विद्यार्थी उपस्थित होते.
Rs999/- च्या 2 जीन्स 1399/-
(600/- रुपयांची बचत)
Rs999/- च्या 3 जीन्स 1999/-
(1000/-रुपयांची बचत)
Rs799/- चे 3 शर्ट. 1299/-
(1100/- रुपयांची बचत)
Rs799/- च्या 2 पॉपकॉन/पीनट/ट्वील अरमानी.(हेवी क्वालिटी) 899/- (700/-रुपयांची बचत)
Rs 450/- चे दोन स्वीट टी-शर्ट 499/-
(400/- रुपयांची बचत)
Rs450/- च्या दोन ट्रॅक्ट पॅन्ट 599/-
(300/- रुपयांची बचत)
Rs699/-चे दोन स्वेट जॅकेट 999/-
(400/-रुपयांची बचत)
Rs699/- TPU JACKET 2 फक्त
899/-. (500/-रुपयांची बचत)
ब्रँडेड टी-शर्ट /जॅकेट्स वरती 25% सूट...
Zeel renkot 20% सूट...
लेडीज अँड किड्स वेअर -25% सूट..
अशा असंख्य ऑफर घेऊन येत आहे.
अमर कलेक्शन पाचवड तालुका वाई जिल्हा सातारा
ऑफर मर्यादित दिवसापूतीं राहील.
Comments
Post a Comment