Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

हेरले ता. हातकणंगले येथे नव्याने सुरू होत असलेल्या नियो.गोकुळ सहकारी दूध व्यवसायिक संस्था मर्यादित, हेरले या संस्थेचे उद्घाटन.

 हेरले ता. हातकणंगले येथे नव्याने सुरू होत असलेल्या नियो.गोकुळ सहकारी दूध व्यवसायिक संस्था मर्यादित, हेरले  या संस्थेचे उद्घाटन.

-----------------------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र 

हेरले प्रतिनिधी

-----------------------------------------------

हेरले ता. हातकणंगले येथे नव्याने सुरू होत असलेल्या नियो.गोकुळ सहकारी दूध व्यवसायिक संस्था मर्यादित, हेरले या संस्थेचे उद्घाटन. गोकुळ दूध संघाचे संचालक मा.आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या हस्ते करण्यात आले.

डॉ सुजित मिणचेकर साहेब यांचे स्वागत केले.तसेच NDDB मध्ये भारतातून पाच महिलांची निवड करण्यात आली असून यामध्ये गोकुळच्या अधिकारी निता कामत मॅडम यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार डॉ सुजित मिणचेकर यांनी केला.

यावेळी मा. सभापती राजेश पाटील,लोकनियुक्त सरपंच राहुल शेटे, मालेचे उपसरपंच प्रताप उर्फ बंटी पाटील, मा.उपसरपंच विजय भोसले, अरविंद भानूसे, राकेश जाधव, संदीप चौगुले, मानसिंग माने, मंदार गडकरी, सूरज काटकर, शशुपाल कुरणे, सूरज पाटील, संस्थेचे चेअरमन विजय पाटील,सेक्रेटरी सुषमा पाटील, संचालक भुजगोंडा पाटील, अभिनंदन पाटील अमित पाटील अजित पाटील, जयश्री रयत ,रूपाली घुमटात,प्रमोद जाधव,मुकुंद पोतदार व गोकुळ चे संकलन अधिकारी राजेंद्र पाटील सुपरवायझर उदय अंबी, इतर उपस्थित मान्यवर.

Post a Comment

0 Comments