ऐनी येथे 43 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक उपक्रम राबविला . सुरेश चौगुले.
ऐनी येथे 43 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक उपक्रम राबविला . सुरेश चौगुले.
राधानगरी तालुक्यातील ऐनी येथील भैरवनाथ तरुण मंडळाच्या वतीने गणेशोत्सव निमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले होते हा उपक्रम ऐनी येथील 43 युवकांनी रक्तदान करून सामाजिक उपक्रम राबवला असल्याचे मत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुका संपर्कप्रमुख सुरेश राव चौगुले यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराप्रसंगी बोलताना व्यक्त केले.
भैरवनाथ तरुण मंडळ ऐनी यांनी गणेश उत्सवानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले होते त्यामध्ये 43 युवकांनी रक्तदान केले ते वैभव लक्ष्मी ब्लेड बँक मध्ये जमा करण्यात आले.
या कार्यक्रमास युवा सेनेचे समन्वयक सुरेश पाटील एम एन पाटील सरपंच बळवंत पाटील मंडळाचे अध्यक्ष शशिकांत पाटील केरबा पाटील युवराज पाटील मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ हजर होते शेवटी आभार ओंकार गुरव यांनी मानले.
Comments
Post a Comment