Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पत्रकार सुजित आंबेकर यांना धमकी दिल्याबद्दल प्रितम कळसकर याच्या विरुद्ध सातारा शहर पोलिसात गुन्हा दाखल.

 पत्रकार सुजित आंबेकर यांना धमकी दिल्याबद्दल प्रितम कळसकर याच्या विरुद्ध सातारा शहर पोलिसात गुन्हा दाखल.

सातारा येथील विश्रामगृहात दिनांक २७ सप्टेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अजयकुमार मिश्रा यांना खासदार उदयनराजे भोसले यांच्या बद्दल सातारा येथील पत्रकार सुजित आंबेकर यांनी प्रश्न विचारला होता , तेव्हा  खासदार उदयनराजे भोसले यांचे कार्यकर्ते प्रितम कळसकर, पत्ता माहीत नाही यांनी सुजित आंबेकर यांना,तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याने पोलिसांनी प्रितम कळसकर याच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केला असून याबाबत अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments