Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

शाहूपुरी पोलिसांची अँटिक कारवाई तोतया अँटी करप्शन अधिकाऱ्यांना अटक.

 शाहूपुरी पोलिसांची अँटिक कारवाई तोतया अँटी करप्शन अधिकाऱ्यांना अटक.

सुमित विष्णू घोडकेव.व.33 रा. 

घर नंबर 66 58 प्रगती नगर पाचगाव

 तालुका करवीर कोल्हापूर.

रवींद्र आबासो पाटील व.व.42 रा.

 पाटाकडील गल्ली वाशी तालुका 

करवीर कोल्हापूर.

सुयोग सुरेश कार्वेकर व. व.38 रा. 

प्लॉट नंबर 10 सावकर गल्ली इंद्रायणी नगर जवळ

 मोरेवाडी कोल्हापूर.

----------------------------------------------------------------------------

----------------------------------------------------------------------------

आज शाहूपुरी पोलिसां कडून अँटिक अशी पोलीस कारवाई करण्यात आली या कारवाई मध्ये बोगस अँटी करप्शन अधिकारी तिघांना अटक करण्यात आली आहे.

या बाबत राजापूर येथील डॉक्टर सुभाष अण्णाप्पा डाक वय वर्ष 55 मुक्काम पोस्ट कनेरी तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी अँटी करप्शन अधिकारी आहे असे सांग ून तुमचे वैद्यकीय व्यवसायाचे प्रमाणपत्र बोगस आहे तुमच्यावर कारवाई करायचे आहे असे सांगून दवाखान्यातून इनोवा कारमधून कोल्हापूर येथे आणून मध्यवर्ती प्रशासकीय इमारत येथे आणून तडजोड करत असता 112 येथे कॉल आल्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी जाऊन सदर व्यक्तींना ताब्यात घेतले.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टीके यांचे सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांचे मार्गदर्शनाखाली पीएसआय श्वेता पाटील स. फौजदार संदीप जाधव,बाबा ढाकणे,रवी आंबेकर,शुभम संकपाळ,लखन पाटील, संदीप बेंद्रे, कार्वेकर,सुर्वे आदींनी सहभाग घेतला.

पुढील तपास स.पो.नि.शीतल कुमार कोल्हाळ हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments