Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

आगामी सण उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन = ठाणेदार देवेंद्र सिंह ठाकुर.

 आगामी सण उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन = ठाणेदार देवेंद्र सिंह ठाकुर.

 

रिसोड ता 2 सप्टेंबर 2023= आगामी काळात तालुक्यातील विविध गावातील विविध ठिकाणी गणेश उत्सव साजरा केल्या जातो.हा उत्सव अगदी शांतता व शासणाच्या संबंधित विभागाच्या योग्य परवानग्या घेत शांततेत साजरे करून सहकार्य करण्याचे आवाहण ठाणेदार देवेंद्रसिंह ठाकुर यांनी केले आहे.

   आगदी शांततेमध्ये आगामी सण,उत्सव साजरे करण्यासाठी गणेश मंडळांनी नगरपरिषद,ग्रामपंचायत,पीलिस विभाग,विज वितरण कंपनीच्या योग्य परवानग्या घेऊन वाहणा.संदर्भात परीवहण विभागाची परवानगी घेत आपला उत्सव साजरा करावा,मंडप उभारणी साठी नगरपरिषद, ग्रामपंचायत ची परवानगी आवश्यक आहे.तर मंडळांना विजवितरण कंपनी कडुन विज पुरवठ्या साठी रितसर परवानगी घेणे आवश्यक राहील,तसेच देणगी जमा करतांनी धर्मदाय आयुक्तांची रितसर परवानगी घ्यावी,वरील सर्व परवानग्यांची कागदपत्रे जोडुन रिसोड पोलिस स्टेशनच्या परवानगी साठी अर्ज सादर करावा,कारण उत्सवा दरम्यान परवानगी आवश्यक आहे.गणेश मंडळांनी वरील सर्व बाबीचा योग्य वापर करित प्रशासणाला सहकार्य करण्याचे आवाहण ठाणेदार देवेंद्रसिंह ठाकुर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments