जेतवन सामाजिक संस्था, जेतवन बुद्ध विहार सेक्टर -03ऐरोली नवी मुंबई यांच्या वाटीने धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा.
जेतवन सामाजिक संस्था, जेतवन बुद्ध विहार सेक्टर -03ऐरोली नवी मुंबई यांच्या वाटीने धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा.
ऐरोली :- जेतवन सामाजिक संस्था, जेतवान बुद्ध विहार सेक्टर -03ऐरोली नवी मुंबईच्या वतीने 67 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला.या मध्ये तीन गट तयार करून चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा घेऊन विजेत्यांना बक्षीस वाटप मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी भिकखू राहुलरत्न थेरो यांनी धम्म प्रवचन दिले. भीमशाहीर संगम कासारे यांनी बुद्ध भीम गिते गाऊन रसिकाणची मने जिंकली. या वेळी नवी मुंबई जिल्हा प्रतिनिधी रवि पी. ढवळे सर यांच्या आयोजकांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जेतवन सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाला महिलांची विशेष लक्षणीय उपस्थिती होती.
Comments
Post a Comment