Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

पडळी ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी विश्वास पाटील.

 पडळी ग्रामपंचायत च्या उपसरपंच पदी विश्वास पाटील.


राधानगरी तालुक्यातील पडळी येथील ग्रामपंचायतचे उपसरपंच पदी विश्वास बापू पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली


पडळी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी प्रवीण वसंत पाटील यांनी आपल्या पदाची मुदत संपलेली असल्याने त्यांनी आपला पदाचा राजीनामा सरपंच त्यांच्याकडे देण्यात आला


पडळी ग्रामपंचायत उपसरपंच पद रिक्त असल्याने सरपंच सुरेश पाटील यांनी विशेष सभा बोलून उपसरपंच पदाची निवडणूक लावली त्यावेळी उपसरपंच पदासाठी विश्वास बापू पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली 

या निवडीच्या वेळी राधानगरी पंचायत समितीचे माझी उपसभापती मोहन पाटील  डॉक्टर संजय पाटील तसेच तंटामुक्त अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते शेवटी आभार ग्रामसेवक शरद गुरव यांनी मांडले

Post a Comment

0 Comments