Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

कोल्हापूर युवासेनेत (ठाकरे गट) युवक-युवतींचा जाहीर प्रवेश.

 कोल्हापूर युवासेनेत (ठाकरे गट) युवक-युवतींचा जाहीर प्रवेश.

-----------------------------------------------
करवीर प्रतिनिधी/ रोहन कांबळे 
-----------------------------------------------
कोल्हापूर युवासेना(ठाकरे गट) मधे युवकांचा जाहीर प्रवेश होत आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन कोल्हापुरातील अनेक युवक-युवती युवासेना (ठाकरे गट) पक्षात प्रवेशाचा कल वाढत आहे.आज 

राजाराम महाविद्यालयातील युवक व युवतींनी युवासेनेत प्रवेश करण्याचा निर्धार पक्का केला.

 याचदरम्यान त्यांच्याशी त्यांच्या कॉलेज कट्ट्यावर कोल्हापूर युवासेना पदाधिकारी यांनी गप्पा मारल्या.यावेळी जिल्हा युवाअधिकारी मंजित माने, उपशहर युवा अधिकारी चैतन्य देशपांडे, रुद्र चौगुले, सार्थक  जगताप आदी प्रवेश केलेले विध्यार्थी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments