Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

भात कापणी साठी जात असताना बांधावरून पाय घसरल्याने तळगाव येथील शेतकऱ्यांचा मुत्यु.

 भात कापणी साठी जात असताना बांधावरून पाय घसरल्याने तळगाव येथील शेतकऱ्यांचा मुत्यु.

राधानगरी तालुक्यातील तळगाव येथील धोंडीराम बाळू कांबळे वर्षे 72 हा आपल्या शेतातील भात कापण्यासाठी जात असताना बांधावरून पाय घसरून पडल्याने ते जागीच मयत झाले असल्याची घटना मंगळवारी दुपारी बारा वाजता घडली.

मयत धोंडीराम कांबळे याचा मृतदेह पोस्टमार्टम साठी राधानगरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला  पोस्टमार्टम झाल्यानंतर धोंडीराम कांबळे यांचा मृतदेह  नातेवाईकांच्याकडे ताब्यात देण्यात आला या

या दुर्घटनेमुळे तळगावात शोक व्यक्त केला जात आहे .

याबाबतची फिर्याद राधानगरी पोलीस स्टेशनला दाखल झाले आहे अधिक तपास राधानगरी पोलीस करत आहेत

Post a Comment

0 Comments