युवासेना (ठाकरे गट) कोल्हापूर यांच्या वतीने गडकिल्ले बनवणे स्पर्धेचे आयोजन.
युवासेना (ठाकरे गट) कोल्हापूर यांच्या वतीने गडकिल्ले बनवणे स्पर्धेचे आयोजन.
युवासेना कोल्हापूर(ठाकरे गट) यांच्या वतीने दीपावली निमित्त गडकिल्ले बनवणे स्पर्धेचे आयोजन केले आहे.
युवासेना कोल्हापूर जिल्हाप्रमुख मंजित माने आणि युवासेना जिल्हा व शहर सर्व पदाधिकारी यांच्या वतीने गडकिल्ले बनवणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी नोंदणी सुरू झाली आहे आणि स्पर्धेसाठी १ रुपया फी असल्याचे युवासेना पदाधिकारी यांनी सांगितले.
स्पर्धेचे नियम व अटी पुढीप्रमाणे-
१)किल्ला मातीचा असावा.२)परीक्षकांचा निर्णय अखेरचा असेल.३)परीक्षक येण्याआधी गडकिल्या विषयी माहिती सांगणाऱ्या मावळ्यांनी १५ मिनिटे आधी उपस्थित राहावे.
या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त मावळ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रमुख मंजित माने आणि सर्व पदाधिकारी यांनी केले आहे.
स्पर्धेमधे नोंदणी साठी संपर्क पुढीप्रमाणे-
८३०८६४५२५२,९३२५२९४९८९,९८८१८९९७५७,७३५०१६५२५४,८२०८५५५३१९
Comments
Post a Comment