व्यायामचा स्वीकार व डॉल्बीवर बहिष्कार हाच आरोग्याचा मंत्र: लोकांचे मत डॉल्बी वरील कारवाईला प्रबोधनाची जोड हवी संजिव झाडे.

 व्यायामचा स्वीकार व डॉल्बीवर बहिष्कार हाच आरोग्याचा मंत्र: लोकांचे मत डॉल्बी वरील कारवाईला प्रबोधनाची जोड हवी संजिव झाडे.

-------------------------------------------------------------------------------

-------------------------------------------------------------------------------

नवरात्रीत मंडळाकडे जाऊन प्रबोधन करूया स्मृती पाटील

श्रीलंकेत हॉर्नवर समाजाचा बहिष्कार भारतात डॉल्बीवर बहिष्कार हवा डॉक्टर शशिकांत बोरकर

लेसर चे डोळ्यावर दीर्घकालीन दुष्परिणाम डॉक्टर शरद  भोमाज

विविध आजारांचा धोका हजारो तज्ञ अमित जोशी


मिरज: उत्सव शांततेत पार पाडावा याला पोलिसांचे प्रथम प्राधान्य असते व नंतर कारवाईच्या नोटीस आम्ही देतो. ह्या नोटीसा देताना आम्हाला आनंद होतो. आशा तला भाग नाही.

मात्र लोकांनी स्वतःहून डॉल्बीचे दुष्परिणाम समजून घेऊन डॉल्बी कडे पाठ फिरवली पाहिजे. त्यासाठी समाजातील सर्वांनी आम्हाला प्रबोधनासाठी सहकार्य करावे असे आव्हान मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजिव झाडे यांनी केले .

ते इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने डॉल्बी चे दुष्परिणाम या विषयावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. 


येत्या नवरात्रीमध्ये प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांना त्यांच्याकडे जाऊन त्यांना डॉल्बीचे दुष्परिणाम विषयी जागृती करण्यासाठी पुढाकार घेऊया असे मत सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या आयुक्त स्मृती पाटील यांनी व्यक्त केली.

या प्रबोधन शिबिरात आद्रक तज्ञ डॉक्टर अमित जोशी म्हणाले की डॉल्बीमुळे विविध आजाराचा धोका संभवतो डॉल्बीवर बंधन आणणे आवश्यक आहे ‌. जिथे डॉल्बी चालू असेल तिथे नागरिकांनी न जाणे हे त्यांच्या हितावह आहे.

लेसर किरणाचे डोळ्यावर दीर्घकालीन दुष्परिणाम होतात

डोळेही खूप नाजूक गोष्ट आहे तरुणांनी लेसर करण्यापासून दूर राहणे गरजेचे आहे असे मत नेत्रतज्ञ डॉक्टर शरद भोमाज यांनी व्यक्त केले.

भारताच्या शेजारी असणाऱ्या श्रीलंका या देशांनी करण्याचे दुष्परिणाम लक्षात घेऊन त्यांच्यावर बहिष्कार टाकला आहे.

असाच बहिष्कार समाजाने भारतामध्ये गर्दीवर टाकण्याची गरज आहे असे मत नाकान घसा तज्ञ डॉक्टर शशिकांत बोरकर यांनी व्यक्त केले.

इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर नथानियल ससे यांनी सर्वांचे स्वागत करून पत्रकारांच्या मोठ्या प्रमाणातील उपस्थितीबद्दल समाधान व्यक्त केले. यावेळी आर्यन मॅन किताब मिळणाऱ्या स्पर्धकांच्या सत्कार करण्यात आला. व्यायामचा स्वीकार व डॉल्बीवर बहिष्कार याची मुक्काम करत असल्याचे मत उपस्थित राहणे शंका समाधानावेळी व्यक्त केले.

रोटरी क्लबचे अध्यक्ष हेड बाळासाहेब जाधव व सचिव रवींद्र फडके आदी मान्यवर उपस्थित होते आभार आय एम एचे सचिव डॉक्टर जीवन माळी यांनी मानले ..

Comments

Popular posts from this blog

शिरढोण मध्ये भीषण अपघात.तिघेजण जागीच ठार तर एक गंभीर जखमी.

निगडेवाडीत वह्यांचे वाटप.

विजय नावाच्या गुटखा किंगने गांधीनगर मध्ये घातले आहे थैमान.