Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

रिसोड येथे महर्षी वाल्मिकी महाराज जयंती.

 रिसोड येथे महर्षी वाल्मिकी महाराज जयंती.

दिनांक 28-10-2023 रोजी वाल्मिकी नगर येथे महर्षी वाल्मिकी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. अनंतरावजी देशमुख साहेब मा. मंत्री,मा.खासदार व मा.श्री. लखनजी मलिक साहेब वाशिम-मंगरुळपीर विधानसभा आमदार तसेच प्रमुख पाहुने म्हणुन लाभलेले मा. कृष्णाजी आसनकर महाराज, सौ.विजयमाला आसनकर, मा.अरुण देशमुख साहेब, मा.नारायण गायकवाड, मा. कुलदीप देशमुख साहेब,मा. संतोषभाऊ चरहाटे,मा. महपती इंगळे,मा. अनंताभाऊ देशमुख, परेशजी अग्रवाल व सर्व मित्र मंडळी उपस्थित होते.आणि जयंतीचे अध्यक्ष मा. मयुर नकवाल आणि उपाअध्यक्ष मा. अमित नकवाल होते. तसेच सूत्रसंचालन मा. संदीपभाऊ देशमुख यांनी केले. व आभार प्रदर्शन मा. मयुर नकवाल यांनी.

Post a Comment

0 Comments