Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

रिसोड भाजपा शहराध्यक्षपदी नंदकिशोर विठ्ठलराव मगर यांची नियुक्ती.

 रिसोड भाजपा शहराध्यक्षपदी नंदकिशोर विठ्ठलराव मगर यांची नियुक्ती. 

----------------------------------------------------

फ्रंट लाईन न्युज महाराष्ट्र 

रिसोड प्रतिनिधी

रणजित ठाकूर

----------------------------------------------------

रिसोड भारतीय जनता पार्टी पक्षाच्या रिसोड शहराध्यक्षपदी श्याम भाऊ बडे साहेब भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष वाशिम यांच्या आदेशान्वये नंदकिशोर विठ्ठल नगर यांची रिसोड भाजपा शहराध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली नंदकिशोर नगर यांनी आपल्या निवडीचे श्रेय भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्याम भाऊ बडे साहेब मा,जी जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटनी साहेब मा,जी,खासदार अनंतरावजी देशमुख साहेब मा,जी आमदार विजयराव जाधव साहेब प्रदेश सदस्य राजू पाटील राजे साहेब रिसोड विधानसभा प्रमुख एडवोकेट नकुल भैया देशमुख उत्तर भारतीय भाजपाचे प्रदेश सचिव लखनसिंह ठाकुर जिल्हा युवा मोर्चा प्रदेश सदस्य सारंग भाऊ निर्भान सरचिटणीस गजानन भाऊ लाटे तालुका अध्यक्ष स्वप्निल भाऊ सरनाईक जिल्हा उपाध्यक्ष अशोकराव सानप यांना दिले तसेच पदभार स्वीकारल्यानंतर येणाऱ्या काळात रिसोड मध्ये पक्ष संघटन व पक्ष मजबुतीकरण करण्याकरिता संपूर्ण वेळ देऊन पक्षाच्या अनेक योजना जनसामान्यापर्यंत पोहोचविणे व शहरांमध्ये जनतेला आलेल्या अडचणीतला पाठपुरावा करण्याकरता सहकार्य करण्याचे पक्षाकरिता निरंतर वाहून नेण्याची ग्वाही भाजपा शहर अध्यक्ष नंदकिशोर मगर यांनी दिली

Post a Comment

0 Comments