नवी मुंबईत मुसळधार पाऊस नागरिकांचे जनजीवन विस्कळीत दीपावलीची खरेदी करणारे नाराज.
नवी मुंबईत मुसळधार पाऊस नागरिकांचे जनजीवन विस्कळीत दीपावलीची खरेदी करणारे नाराज.
---------------------------------
फ्रंटलाईन न्युज महाराष्ट्र
मुंबई प्रतिनिधी
रवि पी. ढवळे
---------------------------------
ऐरोली :- नवी मुंबईत मुसळधार पाऊस नागरिकांचे जनजीवन विस्कळीत दीपावलीची खरेदी करणारे नाराज झाल्याचे चित्र दिसून आले. अर्ध्या तास झालेल्या पाऊसामुळे नवी मुंबईकांची चांगलीच पळापळ झाली.
Comments
Post a Comment