Header Ads Widget

Ticker

6/recent/ticker-posts

एक_मराठा_लाख_मराठा अशी घोषणा देऊन ऐरोली मध्ये वंचित बहुजन आघाडी नि जरांगे पाटील यांच्या साखळी उपोषणाला दिला पाठींबा.

 एक_मराठा_लाख_मराठा अशी घोषणा देऊन ऐरोली मध्ये वंचित बहुजन आघाडी नि जरांगे पाटील यांच्या साखळी उपोषणाला दिला पाठींबा.

ऐरोली :- आंतरावली येथे मराठा आरक्षणाच्या मागणीकरिता उपोषणावर असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नवी मुंबई मधील ऐरोली दिवा सर्कल येथे साखळी उपोषण मराठा समाजाच्या वतीने सूरू असून आजचा दुसऱ्या  दिवशी उपोषणाला पाठींबा देण्या साठी वंचित बहुजन आघाडी नवी मुंबई जिल्हा महिला अध्यक्ष शिल्पा रणदिवे,माया  मनवर,सीमा  बनसोडे, निर्मला ताई बनसोडे, अनुराधा गांगुर्डे,सुरेखा वानखेडे, मनीकरणा  लाटे

 ऐरोली तालुका अध्यक्ष संतोष जाधव ॲड. विश्वास गांगुर्डे अश्वजीत जगताप नवी मुंबई उपाध्यक्ष दिपक बानाईत सामजिक कार्यकर्ते रणजित तायडे, मल्लिनाथ सोनकांबळे, रवि अवचार, अनिल पालमपल्ले व आधीकार्यकर्ते उपस्थिती दर्शवून पाठिंबा दिला.

Post a Comment

0 Comments